Search
Library
Log in
Watch fullscreen
26 days ago|6 views

Realme 8 5G Smartphone भारतात लॉंन्च; जाणून घ्या किंमत आणि खासियत

LatestLY Marathi
LatestLY Marathi
रिअलमी 8 5 जी स्मार्टफोन अखेर भारतात लॉन्च करण्यात आला आहे. फोनचा पहिला सेल येत्य 28 एप्रिलला दुपारी 12 वाजता ई-कॉमर्स वेबसाइट Flipkart आणि Amazon वर असणार आहे. व्हिडिओतून जाणून घ्या या स्मार्टफोन ची किंमत आणि खासियत.

Browse more videos

Browse more videos