Kartiki Gaikwad Shares Father SINGING BEAUTIFUL गझल Video | जेव्हा वडील गातात मुलाने लिहिलेली गझल

  • 3 years ago
प्रसिद्ध गायक आणि गायिका कार्तिकी गायकवाडचे वडील कल्याणजी गायकवाड यांनी मुलगा कौस्तुभने लिहिलेली मराठी गझल गायली. कार्तिकीने त्यांचा व्हिडीओ शेअर केलाय. Watch this video to know more. Reporter- Darshana Tamboli, Video Editor- Ganesh Thale.

Recommended