Ranjit Singh Disale Scholarships: \'ग्लोबल टीचर\' म्हणून नावाजलेल्या रणजितसिंह डिसले गुरुजी यांच्या नावे इटलीतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
  • 3 years ago
डिसले गुरुजी यांच्या नावाने आता इटलीतील विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप अर्थात शिष्यवृत्ती दिली जाणार असल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे. इटलीतील सॅमनिटे राज्यातील 10 विद्यार्थ्यांना 400 युरोंची \'कार्लो मझोने- रणजित डिसले स्कॉलरशिप\' देण्यात येणार आहे.
Recommended