Director Sumitra Bhave Passes Away: प्रसिद्ध दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचे निधन
  • 3 years ago
प्रसिद्ध दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचं आज पुण्यात निधन झालं. त्या बऱ्याच काळापासून आजारी होत्या. त्यांनी पुण्यातल्या सह्याद्री रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्या ७८ वर्षांच्या होत्या.
Recommended