गडकरींनी वेळीच मदत केली अन् तो मृत्यूला हात लावून परतला

  • 3 years ago
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्या खासगी सचिवांविषयीचा एक किस्सा सांगितला आहे. आजारी असलेल्या खासगी सचिवांसाठी केलेल्या मदतीबद्दल त्यांनी आठवण सांगितली. गडकरींच्या स्वभावाविषयीचा हळवा किस्सा ऐका त्यांच्याच शब्दात...

#NitinGadkari

Recommended