"काही गलिच्छ डॉक्टरांनी या पेशाला काळिमा फासली"

  • 3 years ago
पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, नाम फाउंडेशन यांच्यासह अन्य ग्रुपने एकत्रित येत रक्तदान शिबिराचे आयोजन केलं होतं. या कार्यक्रमावेळी ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी आजच्या पिढीबद्दलच्या भावना व्यक्त केल्या.

#NanaPatekar #Socialwork #Doctors #BloodDonation

Recommended