रात्रीस खेळ चाले ३ 6th April Full Episode Update | Ratris Khel Chale 3 Today's Episode | Zee Marathi

  • 3 years ago
झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले ३ या मालिकेत सरिताला कावेरी आणि सयाजीरावला एकत्र बघितल्याचं सगळ्यांसमोर आणायचं असतं. त्यासाठी ती अंगात देवी आल्याचं नाटक करून कावेरीला खरं सगळ्यांसमोर कबुल कर म्हणून मागे लागते. आता मालिकेत पुढे काय घडणार ? Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale

Recommended