Mahesh Kale Tests Positive For COVID-19: गायक महेश काळे यांना लस आणि काळजी घेऊनही कोविडची लागण

  • 3 years ago
प्रसिद्ध गायक महेश काळे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यात सौम्य लक्षणे असल्याने त्यांनी होम क्वारंटीन राहण्याचा पर्याय स्वीकरला आहे. जाणून घ्या अधिक सविस्तर.

Recommended