Search
Library
Log in
Watch fullscreen
2 months ago|46 views

Nanded Lockdown Again: नांदेड जिल्ह्यात 25 मार्चपासून 4 एप्रिलपर्यंत 11 दिवसांचे लॉकडाऊन

LatestLY Marathi
LatestLY Marathi
नांदेड मध्ये पुन्हा एकदा कडक निर्बंधासह 25 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे.व्यापक जनहितास्तव जिल्हाधिकाऱ्यांनी 24 मार्चच्या मध्यरात्रीपासून 11 दिवसांसाठी संपूर्ण नांदेड जिल्ह्यात लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.जाणून घेऊयात अधिक सविस्तर.

Browse more videos

Browse more videos