Fatteshikast Fame Trupti Toradmal To Work In ADIPURUSH | आदिपुरुषमधून तृप्तीचं बॉलिवूडमध्ये पदार्पण

  • 3 years ago
दिग्दर्शक ओम राऊतच्या आगामी 'आदिपुरुष' या सिनेमातून अभिनेत्री तृप्ती तोरडमल बॉलिवूडमध्ये पदार्पण करतेय. जाणून घेऊया या सिनेमाविषयी या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale

Recommended