Maharashtra's Best Dancer Grand Finale: धर्मेश सरांनी दिलेली 'ती' बेस्ट कॉम्लिमेंट | Aditi & Rutuja
  • 3 years ago
स्पर्धत अदिती जाधव वाईल्ड कार्ड एन्ट्रीने कार्यक्रमात आली होती. तिच्या पहिल्याचं परफॉर्मन्सने परिक्षकांना भूरळ पडली. त्यावेळी धर्मेश सरांनी तिला दिलेली कॉम्लिमेंट कधीच विसरणार नाही, असं अदितीने सांगितलं. पहा अदिती- रूतुजाची मुलाखत. Reporter- Darshana Tamboli, Cameraman- Deepak Prajapati, Video editor- Omkar Ingale.
Recommended