Eka Lagnachi Pudhchi Gosht Completes 400 Prayog | नाटकाने गाठला ४०० प्रयोगांचा पल्ला

  • 3 years ago
अभिनेता प्रशांत दामले यांचे एका लग्नाची पुढची गोष्ट या नाटकाचा ४०० व प्रयोग लवकरच पार पडणार आहे. पुण्यात पार पडणाऱ्या या प्रयोगाविषयी जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale

Recommended