Shiv Thakare | शिवने लॉन्च केला स्वतःचा ब्रॅण्ड | B real, Big Boss
  • 3 years ago
बिग बॉस मराठी विजेता अभिनेता शिव ठाकरेने स्वतःचा ब्रॅण्ड लॉन्च केला आहे. बीरिअल (BReal) असं त्याच्या डिओड्रन्ट ब्रॅण्डचं नाव आहे. पहा त्याच्या ब्रॅण्ड लॉन्चची खास झलक. Reporter- Darshana Tamboli, Video Editor- Omkar Ingale.
Recommended