Aarey Forest Fire: मुंबई मध्ये आरे जंगलात आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना
  • 3 years ago
गोरेगाव पूर्व भागात आरे कॉलनी परिसरामध्ये जंगलात आग लागली आहे. आज दुपारच्या सुमारास ही आग लागल्याने त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी 3 अग्निशमन दलाच्या गाड्या रवाना झाल्या आहेत.
Recommended