Shivshahi Bus Fire At Satara: साताऱ्यात सहा शिवशाही बसला आग; पोलिसांकडून एकाला अटक

  • 3 years ago
साताऱ्यात काल एसटी स्टॅंड परिसरात उभ्या असलेल्या सहा शिवशाही बसला आग लागली. या आगीत चार शिवशाही बस जळून खाक झाल्या आहेत. या आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. अग्नीशमन दलाने ही आग नियंत्रणात आणली आहे.

Recommended