सर्वगुण संपन्न आहे ' हा ' सुकामेवा

  • 3 years ago
अक्रोड हा सुकामेव्यातील एक प्रमुख प्रकार आहे. सामान्यतः अक्रोड सुकामेव्यात मिसळून खाल्ले जातात. मात्र अक्रोडाचा वापर अनेक पदार्थांमध्ये समावेश केला असतो. अक्रोड केक, चॉकलेट, कुकीज, लाडू, मसाले दूध, आईस्क्रिममध्ये अक्रोडचा वापर केला जातो. मेंदूसारखी रचना असणारं हे फळ मेंदूसाठी खरोखरच फायद्याचं आहे. अक्रोड खाण्याचे नक्की कोणकोणते फायदे आहेत हेच आपण या व्हिडीओतून जाणून घेणार आहोत.

#Dryfruits #HealthyLiving #Walnut #Food #Diet #HealthBenefits

Recommended