मराठमोळ्या शार्दुल Shardul Thakur चे मायदेशात परतल्यानंतर आपल्या मूळ गावी पालघरमध्ये जोरदार स्वागत

  • 3 years ago
भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेनंतर भारतीय टीम आपल्या मायदेशी परतली आहे. मायदेशात परतल्यानंतर गाबा कसोटी गाजवणारा शार्दूल ठाकूर आपल्या मूळ गावी पालघर माहीम येथे परतला. तिथे पोहोचल्यावर शार्दुलच्या आईने औक्षण करून त्याचं घरात स्वागत केले, माहीम गावानेही त्याचे जंगी स्वागत केले.

Recommended