Alert Railway Constable Saves Man\'s Life in nick of time: रेल्वे पोलिस हवालदाराने वाचवले ज्येष्ठाचे प्राण; थरारक घटना CCTV मध्ये कैद
  • 3 years ago
मुंबईच्या दहिसर रेल्वे स्टेशनवर पोलीस शिपायाच्या प्रसंगावधानाने प्रवाशाचा जीव वाचला आहे. दहिसर रेल्वे स्टेशनवरील ही घटना असून ही संपूर्ण घटना CCTV मध्ये कैद झाली आहे.
Recommended