BEST To Auction Old Double Decker Buses: मुंबईतील डबल डेकर बसेस चा होणार लिलाव

  • 3 years ago
मुंबईच्या रस्त्यावर धावणाऱ्या डबल डेकर बस ची क्रेझ आपल्या सगळ्यांनाच आहे पण आता मुंबईच्या रस्त्यावर या बसेस दिसणार नाहीत. मुंबईतील डबल डेकर बसेस चा लिलाव होणार आहे.

Recommended