Realme Watch S सीरीज आणि Buds Air Pro Master Edition लॉंन्च,जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन
  • 3 years ago
चायनीज स्मार्टफोन कंपनी रियलमी ने नवी वॉच सिरीज आणि बड्स एअर प्रो मास्टर एडिशन भारतीय बाजारात लॉन्च केले आहे. Watch S चा सेल 28 डिसेंबरपासून फ्लिपकार्टवर सुरु होत आहे.जाणून घेऊयात किंमत आणि स्पेसिफिकेशन.
Recommended