No Winter Session of Parliament: संसदेचे हिवाळी अधिवेशन रद्द,केंद्र सरकारने दिले COVID-19 चे कारण
  • 3 years ago
केंद्र सरकारने संसदेचे हिवाळी अधिवेशन रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने संसद हिवाळी अधिवेशन रद्द केल्याचे सांगण्यात येत आहे.
Recommended