Hyderabad Traffic Constable Is A 'Hero': रुग्णवाहिकेला मदत करण्यासाठी कॉन्स्टेबलची २ किलोमीटर धाव

  • 3 years ago
तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका ट्रॅफिक कॉन्स्टेबलचे त्याच्या धाडसाबद्दल कौतुक होत आहे.त्याचे कारण ही तसेच आहे. रुग्णवाहिकेला ट्रॅफिक मधून काढण्यासाठी ट्रॅफिक ट्रॅफिक कॉन्स्टेबल चक्क २ किलोमीटर धावला आहे.जाणून घ्या सविस्तर.

Recommended