Second Batch of 3 Rafale Jets Arrive in India: राफेल लढाऊ विमानांची दुसरी तुकडी भारतात दाखल

  • 3 years ago
तीन राफेल लढाऊ विमानांची दुसरी तुकडी आज भारतात दाखल झाली आहे.बुधवारी संध्याकाळी गुजरातमधील जामनगर एअरबेसवर ही विमाने उरतली आहेत.जाणून घेऊयात या बद्दल अधिक सविस्तर.

Recommended