जळगाव-रावेरचे माजी खासदार Haribhau Jawale यांचे निधन; कोरोना झाल्याची माहीती आली समोर
  • 3 years ago
भाजपचे माजी खासदार आणि जिल्हा अध्यक्ष हरीभाऊ जावळे यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांना कोरोना व्हायरसची लागण झाली होती.मुंबई येथील बॉम्बे रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
Recommended