Police Staff Covid-19: ४८ तासात २२२ पोलिस कर्मचाऱ्यांना Corona ची लागण; ठाणे शहरात आतापर्यंत ७२% पोलिस कोरोनामुक्त

  • 4 years ago
मिडिया रिपोर्टनुसार गेल्या 48 तासात 222 पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूची लागण झाली असून 3 जणांचा मृत्यू झाला आहे.ठाणे शहर पोलीस दलातील ७२ टक्के पोलीस कर्मचारी करोनामुक्त झाले आहेत.पाहा सविस्तर बातमी.

Recommended