Coronavirus India: 62,538 नव्या रुग्णांसह देशात कोरोना बाधितांच्या संख्येने पार केला 20 लाखांचा टप्पा
  • 3 years ago
भारतात कोरोना व्हायरसने अक्षरश: हाहा : कार माजवला आहे.मागील 24 तासांत देशात कोविड-19 रुग्णांच्या संख्येत आतापर्यंतची सर्वाधिक वाढ झाली आहे.जाणून घ्या भारतातील कोरोना रुग्णांचे अपडेट.
Recommended