Thane Lockdown: ठाण्यामध्ये १० दिवसांचा कडक लॉकडाऊन; बंद न पाळल्यास कारवाई
  • 3 years ago
मुंबई नंतर सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण असलेल्या ठाणे जिल्ह्याने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.ज्यात ठाणे शहरासह ग्रामीण भागातही 10 दिवसांचा कडक लॉकडाऊन ठेवण्यात आला आहे.२ जुलैपासून ते १२ जुलै रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत शहरात टाळेबंदी लागू असणार आहे.जाणून घ्या अधिक.
Recommended