Unlock 1: आजपासून 'या' गोष्टी झाल्या सुरु; पाहा कोणकोणत्या गोष्टींचा आहे समावेश
  • 3 years ago
कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात अनलॉक 1 (Unlock 1) अंतर्गत विविध सेवा-सुविधा सुरु करण्यास मुभा देण्यात आली आहे.पाहूयात आजपासून काय सुरु झाले.
Recommended