मुंबईत पावसाचा हाहा:कार,अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नुकसान; रुग्णालयात ही साचले पाणी,पाहा व्हिडिओ

  • 4 years ago
गेल्या २ दिवसांपासून महाराष्ट्रात कोसळणाऱ्या पावसाने हाहा:कार माजवला आहे.वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसाने मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे.पहा व्हिडिओ.

Recommended