246#BAS ZALYA SUBHWCHHA BAS ZALI FULE @ SANDEEP KHARE #SWAGAT VISHE #STUDIO 9

  • 4 years ago
महाराष्ट्राच्या मातीतील/तळागाळातील सर्वच कलावंतांना जगासमोर आणण्याचा स्टुडिओ 9 तर्फे एक अल्पसा प्रयत्न..
आपली प्रतिक्रिया/सुचना आमच्यासाठी प्रेरक व स्वागतार्ह..
मराठी,हिंदी,ENGLISH कविता आणि इतर साहित्य..
व्याख्याते,गायक,वादक,चित्रकार,रांगोळीकार,मूर्तीकार,तसेच अभिनय क्षेत्रातील कलावंत,काँमेडीयन,मिमिक्री आर्टीस्ट अशा सर्वच क्षेत्रातील कलावंतांना आपली कला जगासमोर आणण्यासाठी एकमेव हक्काचे व्यासपीठ...
आपली कला सादर करण्यासाठी नक्कीच संपर्क करा..
आमचा संपर्क क्रमांक-
संजय गगे खरीडकर ७०८३९३७९६८