Sonalee Kulkarni CONFIRM'S Her WEDDING DATE!: Details Inside | 'या' तारखेला सोनाली करतेय लग्न
  • 4 years ago
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचं रिलेशनशिप स्टेटस सध्या सगळीकडे चर्चेचा विषय ठरतंय. त्यातच आता सोनालीने तिच्या लग्नाविषयी एक महत्त्वाचा खुलासा केलाय. जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये! Reporter- Kimaya Dhawan Video Editor- Mahesh Mote #sonaleekulkarni
Recommended