Neighbours | Trailer Launch | नक्की कोण आहे Alien ? | Chetan Chitnis, Kruttika Gaikwad
  • 4 years ago
विनय घोलप दिग्दर्शित नेबर्स सिनेमाचा नुकताच ट्रेलर लाँच करण्यात आला. या सिनेमाच्या ट्रेलरवरून दोन वेगळ्या जगातली माणसं एकत्र आल्यावर काय घडू शकतं? त्यांची प्रेमकहाणी कशी खुलणार ? हे सगळं जाणून घ्या या मुलाखतीतून. Reporter : Pooja Saraf Video Editor : Cameraman : Gaurav Borse
Recommended