Ratris Khel Chale 2 Episode Update | अण्णांचा चोंट्यावर संशय | Zee Marathi | Episode Update
  • 4 years ago
नेनेंनी शेवंताविरोधात अण्णांच्या मनात नको त्या गोष्टी भरवल्यानंतर अण्णा त्याचाच विचार करून पुन्हा अधिसारखं वागत असतात. तेव्हा त्यांना चोंट्या आणि शेवंतादेखील एकत्र फिरताना दिसल्याने त्यांना चोंट्याचा देखील राग येतो. आता अण्णा काय करणार ? Reporter : Pooja Saraf Video Editor : Mahesh Mote
Recommended