Zund | Marathi Natak 2019 | एक नवी झुंड | Zee Marathi | Akshar Kothari
  • 4 years ago
झी मराठी प्रस्तुत 'झुंड' या नवीन नाटकाचा प्रोमो नुकताच सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला. राजकारण,समाजकारण आणि त्याचे समाजावर होणार परिणाम यावर हे नाटक भाष्य करतं. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale #Zund
Recommended