Swarajya Janani Jijamata | जिजा-शहाजीराजेंमध्ये तलवारबाजीची तालीम | Sony Marathi
  • 4 years ago
सोनी मराठीवरील 'स्वराज्यजननी जिजामाता' या मालिकेत शहाजीराजे जिजाला तलवारबाजीचं आव्हान देतात. जिजा आणि शहाजीराजेंमधील हा सामना कसा रंगणार? Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Mahesh Mote, Footage Courtsey- Sony Marathi #swarajyajananijijamata #sonymarathi
Recommended