Manamauji | Motion Poster Out | सायलीचा नवा सिनेमा | Sayali Sanjeev

  • 5 years ago
यु टर्न या वेबसिरीजनंतर अभिनेत्री सायली संजीव मनमौजी या सिनेमातून प्रेक्षकांचं भेटीस येत आहे. या सिनेमाचं मोशन पोस्टर नुकतंच सोशल मीडियावर रिलीज करण्यात आलं. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale #sayalisanjeev #marathimovie2020

Recommended