Colors Marathi Award 2019 | सर्वोत्कृष्ट लेखक | Chinmay Mandalekar

  • 5 years ago
कलर्स मराठी अवॉर्ड्सला प्रत्येक मालिकेच्या लेखकांचा देखील सत्कार करण्यात आला. यावेळी चिन्मय मांडलेकरला देखील त्याच्या मालिकेच्या लिखाणासाठी गौरवण्यात आलं. Watch this video to know more. Reporter- Darshana Tamboli, CameraMen- Gaurav Borse, Video Editor- Mahesh Mote.

Recommended