Hirkani Marathi Movie 2019 महाराजांच्या आशीर्वादाने उत्तम टीम मिळाली - प्रसाद ओक Prasad Oak

  • 5 years ago
हिरकणी या आगामी सिनेमाचा रूपदर्शन सोहळा दिमाखात पार पडला. यावेळी या सिनेमाचा दिग्दर्शक प्रसाद ओक याने हा सिनेमा बनवण्याचा अनुभव, सिनेमा बनवतानाच प्रवास थोडक्यात शेअर केला. Reporter- Darshana Tamboli, Cameramen- Faizan Ansari, Video Editor- Omkar Ingale #hirkani

Recommended