जेवणात मीठ जास्त झालंय... मग हे करा

  • 5 years ago
जेवण्यात मीठ योग्य प्रमाणात असल्यास जेवण्याचा स्वाद वाढून जातो तसेच मीठ जास्त झाल्यास पदार्थ खाण्यायोग्य राहत नाही. अर्थातच जेवणात मीठ आवश्यक आहे आणि तेही योग्य प्रमाणात. भाजी किंवा वरणातील खारटपणा कमी केला जाऊ शकतं या सोप्यारीत्या:

Recommended