मेंदूवर शस्त्रक्रिया सुरू असताना तो वाजवत होता गिटार!

  • 5 years ago
बंगळुरूच्या एका रूग्णालयात ऑपरेशन थिएटरमध्ये मेंदूवर शस्त्रक्रिया चालू असताना 32 वर्षांचा तरूण संगीतकार गिटारच्या तारा छेडून डॉक्टरांना मदत करत होता.

Recommended