Sur Nava Dhyas Nava | मॉनिटरची कडक Entry! | Harshad Nayabal

  • 5 years ago
कलर्स मराठीवरील सूर नवा ध्यास नवा च्या तिसऱ्या पर्वाला काल सुरुवात झाली. ऑडिशन राउंडला सर्वांच्या लाडक्या मॉनिटर अर्थात हर्षद नायबळने धमाकेदार एंट्री करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. पाहूया त्याच्या एन्ट्रीची एक खास झलक! Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale #surnavadhyasnavachhotesurveer #harshadnaybal #monitor

Recommended