Pooja Sawant | दगडी चाळ २ साठी पूजाची तयारी सुरु! | Dagadi Chawl 2

  • 5 years ago
जंगली या बॉलिवूड सिनेमातील डेब्यूनंतर अभिनेत्री पूजा सावंत दगडी चाळ २ या सिनेमाच्या शूटमध्ये व्यस्त आहे. सेटवरचे तिने तिचे काही फोटो शेअर केले असून तिच्या या सिनेमातील लूकविषयी प्रेक्षकांमध्ये अतिशय उत्सुकता आहे. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale #poojasawant #dagadichawl2

Recommended