Alay Mazhya Rashila | आत्याबाईच्या भूमिकेत निर्मिती सावंत | Muhurta | NIrmiti Sawant

  • 5 years ago
आलंय माझ्या राशीला' या आगामी सिनेमाचा मुहूर्त नुकताच पार पडला. यावेळी या सिनेमात अभिनेत्री निर्मिती सावंत उपस्थित होत्या. त्यांनी त्यांची भूमिका आणि हा सिनेमा का करावासा वाटला याविषयी सांगितलं . Reporter- Kimaya Dhawan, Cameramen- Faizan Ansari, Video Editor- Ganesh Thale #alaymazyarashila #marathimovie2019

Recommended