Bigg Boss Marathi 2 तू तुझा Attitude घरी ठेव - आरोह Day 79 Spoiler Alert

  • 5 years ago
कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी २ मध्ये या आज घरात आरोह आणि वीणामध्ये एका गोष्टीवरून वाद सुरु होतो. तेव्हा मी या घरात काय करायचं आणि काय नाही करायचं हे तू मला सांगू नकोस असं दोघेही एकमेकांना सांगतात. आणि त्यांच्यातला वाद वाढतच जातो. Reporter :Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale #biggbossmarathi #colorsmarathi

Recommended