Bigg Boss Marathi 2 | "बिचुकले, तुम्ही मूर्ख आहात"- शिवानी सुर्वे | Day 86 | Spoiler Alert

  • 5 years ago
बिग बॉसच्या मराठी सीजन २ घरात बिचुकले शिवानीला सतत आपण बाहेरून आलोय, सुट्टीवरून आलोय असं म्हणून त्रास देत असतात. यावरून शिवानी त्यांच्यावर भडकते. तर बिग बॉस तिकीट टू फिनालेद्वारे फायनलमध्ये पोहोचलेल्या एका सदस्यांचं नाव जाहीर करतात. Watch this video to know more. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingle.

Recommended