Sindhu | नवी वाहिनी, नवी मालिका | Fakta Marathi | New Marathi Serial
  • 5 years ago
फक्त मराठी या वाहिनीने देखील मराठी मालिकाविश्वात पदार्पण केलं आहे. वैविध्यपूर्ण कथा आणि अनोखी विषयमांडणी असणाऱ्या मालिका या वाहिनीवर दाखवल्या जाणार आहेत. ५ ऑगस्टपासून या वाहिनीवर 'सिंधू' नावाची नवीन मालिका सुरु झाली असून या मालिकेचे प्रोमो सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale
Recommended