KHAARI BISCKIT | सिनेमा,नाटक कि Webseries? | Marathi Movie 2019

  • 5 years ago
झी स्टुडिओजने नवीन प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे. खारी बिस्कीट या नावाचा प्रोमो असून नेमकं खारी बिस्कीट काय आहे याच कोड मात्र अजून उलगडत नाहीये. खारी बिस्कीट हा सिनेमा आहे नाटक आहे कि वेबसिरीज हे जरी उघडकीस आलं नसलं तरी या प्रोजेक्टचा विषय भन्नाट असेल हे मात्र नक्की. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale #Kharibisckit #marathimovie2019

Recommended