Bigg Boss Marathi 2 | माधव Out! | Madhav Devchake Eliminated From Bigg Boss Marathi 2

  • 5 years ago
कलर्स मराठवरील बिग बॉस मराठी २ मधून काल २८ जुलैच्या भागात माधव देवचकेला घराबाहेर पडावं लागलं. मात्र तो बाहेर जाताना नेहा, शिवानी, रुपाली सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी आलं. शिवाय बाकी सगळ्याच सदस्यांना खूप वाईट वाटलं. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale #BigBossMarathi2 #MaadhavDevchake

Recommended