Bigg Boss Marathi 2 | बिग-बॉसच्या आदेशांकडे दुर्लक्ष! | Day 47 | Episode Update

  • 5 years ago
कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी २ च्या १२ जुलै च्या भागात एक डाव भुताचा कार्यादरम्यान दोन्ही टीम एकमेकांशी सतत डील करत असल्याने बिग बॉस त्यांच्यावर संतापतात मात्र सदस्य या गोष्टीकडे दुर्लक्ष करून एकमेकांशी डील करणं सुरु ठेवतात. Reporter-Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale #biggbossmarathi #colorsmarathi

Recommended