Bigg Boss Marathi 2 | "कॅप्टन होण्याच्या लायकीची आहेस का?"| Day 44 Spoiler Alert | Vaishali & Rupali

  • 5 years ago
कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी २ मध्ये रुपाली आणि अभिजित केळकरमध्ये आज कॅप्टन्सी कार्य रंगणार आहे. या कार्यादरम्यान विरुद्ध टीमच्या उमेदवाराला हरवण्यासाठी वैशाली रुपालीला असं काहीतरी बोलते ज्यामुळे रुपाली जमिनीवर कोसळते.

Recommended